पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवर्तसारणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मूलद्रव्याच्या गुणधर्मातील पुनरावृत्तीचा विचार करून तयार केलेला तक्ता.

उदाहरणे : मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी अणुक्रमांकांच्या चढत्या क्रमाने केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूल-तत्व के लक्षणों की पुनरावृत्ति का विचार करके रासायनिक द्रव्यों के लिए बनाई गई सारिणी जिसमें उन्हें उनकी परमाणु संख्या के क्रम में व्यवस्थित किया गया है।

वर्तमान आवर्त सारणी में एक सौ सत्रह तत्व सम्मिलित हैं।
आवर्त सारणी, पिरीआडिक टेबल, पीरीआडिक टेबल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आवर्तसारणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavartasaarnee samanarthi shabd in Marathi.